Wednesday, April 30, 2025

दैनंदिन राशिभविष्य

राशीभविष्य, दि २० ऑगस्ट २०२२

दैनंदिन राशीभविष्य...
मेष- नवीन कामे मिळतील.
वृषभ- आपल्याला मानसिक समाधान लाभणार आहे.
मिथुन- इच्छा नसताना काही कामे करावी लागणार आहेत.
कर्क- आर्थिक नियोजन ठीक असेल.
सिंह- एखाद्या धुर्त व्यक्तीचा सामना करावा लागणार आहे.
कन्या- आपल्या कार्यक्षेत्रात आपले निर्णय चांगले होणार आहेत.
तूळ- अचानक प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटी होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक- जोडीदाराशी विचारविनिमय करणे आवश्यक आहे.
धनू- आज स्वतःसाठी वेळ द्यावा लागणार आहे.
मकर- सहकाराच्या संवादातून वेळेचा सदुपयोग होणार आहे.
कुंभ- देण्या-घेण्याचे व्यवहार चांगले सांभाळून केले पाहिजे.
मीन- मनोरंजनासाठी वेळ देणार आहात.
Comments
Add Comment