राशीभविष्य, दि १८ ऑगस्ट २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- नोकरीमध्ये सुस्थिती राहणार आहे.
वृषभ- आर्थिक धनलाभाचे योग आहेत.
मिथुन- आज आपली कामे नियोजनपूर्वक मार्गी लागणार आहेत.
कर्क- नोकरी-व्यवसायात आजचा दिवस ठीकच राहील.
सिंह- आपल्या कार्यक्षेत्रात अपेक्षित यश येणार आहे.
कन्या- अनोळखी व्यक्तींपासून दोन हात दूर रहा.
तूळ- कामाचा वेग वाढणार आहे.
वृश्चिक- आपले पैशाचे प्रश्न सुटणार आहेत.
धनू- मन प्रसन्न राहील, अनेक कामे मार्गी लागतील.
मकर- नोकरीमध्ये छोटे- मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
कुंभ- बाजारपेठेचा अंदाज घेऊन मगच निर्णय घ्या.
मीन- व्यवसायातील कामे नीट आणि चांगली होणार आहेत.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार ०४ फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्ण तृतीया शके १९४७.नक्षत्र पूर्वा फाल्गुनी ,योग अतिगंड,चंद्र राशी सिंह ,भारतीय सौर १५ माघ

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार ०३ फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्ण द्वितीय शके १९४७. चंद्र नक्षत्र मघा. योग शोभन,चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४ माघ शके

दैनंदिन राशीभविष्य,रविवार ०२, फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग आयुष्यमान ०७.२० पर्यंत नंतर सौभाग्य

दैनंदिन राशीभविष्य,रविवार ०१, फेब्रुवारी २०२६

पंचांग आज मिती माघ पौर्णिमा शके१९४७.चंद्र नक्षत्र पुष्य, योग प्रीती चंद्रराशी कर्क,भारतीय सौर १२ माघ शके १९४७.

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार,३१ जानेवारी २०२६.

पंचांग आज मिती माघ शुद्ध त्रयोदशी ०८.२८ पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग विषकंभ चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ३० जानेवारी २०२६

पंचांग आज मिती माघ शुद्ध द्वादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र आद्रा. योग वैधृती.चंद्र राशी मिथुन,भारतीय सौर १० माघ शके