 |
मेष- नोकरीमध्ये सुस्थिती राहणार आहे.
|
 |
वृषभ- आर्थिक धनलाभाचे योग आहेत.
|
 |
मिथुन- आज आपली कामे नियोजनपूर्वक मार्गी लागणार आहेत.
|
 |
कर्क- नोकरी-व्यवसायात आजचा दिवस ठीकच राहील.
|
 |
सिंह- आपल्या कार्यक्षेत्रात अपेक्षित यश येणार आहे.
|
 |
कन्या- अनोळखी व्यक्तींपासून दोन हात दूर रहा.
|
 |
तूळ- कामाचा वेग वाढणार आहे.
|
 |
वृश्चिक- आपले पैशाचे प्रश्न सुटणार आहेत.
|
 |
धनू- मन प्रसन्न राहील, अनेक कामे मार्गी लागतील.
|
 |
मकर- नोकरीमध्ये छोटे- मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
|
 |
कुंभ- बाजारपेठेचा अंदाज घेऊन मगच निर्णय घ्या.
|
 |
मीन- व्यवसायातील कामे नीट आणि चांगली होणार आहेत.
|