Saturday, July 5, 2025

राशीभविष्य, दि १७ ऑगस्ट २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- वादविवादाचे प्रसंग येण्याची शक्यता आहे.
वृषभ- नोकरीमध्ये प्रगती आहे.
मिथुन- आर्थिक स्थिती सामान्य राहणार आहे.
कर्क- मुलांना यश मिळणार आहे.
सिंह- सौख्यात वाढ होणार आहे.
कन्या- दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत.
तूळ- आर्थिक प्राप्ती होईल.
वृश्चिक- आपली मरगळ दूर होणार आहे.
धनू- व्यवहार घाईगडबडीने करू नका.
मकर- आपल्या हुशारीने लौकिक मिळवाल.
कुंभ- तुमचे महत्त्व लोकांना पटेल.
मीन- आज आपले मनोबल चांगले राहणार आहे.
Comments
Add Comment