 |
मेष- सकारात्मक विचारांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.
|
 |
वृषभ- आजच्या दिवसात आपल्याला नशिबाची साथ मिळणार आहे.
|
 |
मिथुन- सहज, सुरळीत कामे होणार आहेत.
|
 |
कर्क- आपले मन प्रसन्न करणारा दिवस जाणार आहे.
|
 |
सिंह- जमीन-जुमलाची कामे मनासारखी होणार आहेत.
|
 |
कन्या- आज आपण कामकाजात मग्न राहणार.
|
 |
तूळ- आर्थिक फायदे होणार आहेत.
|
 |
वृश्चिक- मनोबल वाढवा.
|
 |
धनू- मनावर अनामिक दडपण राहणार आहे.
|
 |
मकर- आजचा दिवस सर्व बाबतीत चांगला आहे.
|
 |
कुंभ- नोकरदारांनी वरिष्ठांचे मिळतेजुळते घ्यावे.
|
 |
मीन- आज भाग्य वृद्धीचा दिवस असणार आहे.
|