Monday, June 16, 2025

मुकेश अंबानींच्या धमकीमागे अफजल गुरू कनेक्शन

मुकेश अंबानींच्या धमकीमागे अफजल गुरू कनेक्शन

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विष्णू भोमिक या आरोपीला पोलिसांनी काल दहिसरमधून अटक केली. त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस तपासात त्याने अफजल नावाने धमकी दिल्याचे समोर आले होते. सुवर्ण व्यायसायिक असलेल्या विष्णूने घेतलेले नाव हे दहशतवादी अफजलगुरू असल्याचे समजते.


या आधीच दहशतवाद्यांच्या रडारवर भारतातले उद्योगपती आहेत. त्या अनुषंगाने त्यांना सुरक्षाही पुरवली जाते. विष्णूने या अफजल गुरूचे नाव का वापरले, त्या पार्श्वभूमीवर पोलीस कसून तपास करत आहेत.

Comments
Add Comment