राशीभविष्य, दि १४ ऑगस्ट २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या सुधारणा होणार आहेत.
वृषभ- कामाचा ताण जाणवणार आहे.
मिथुन- एखादी आनंदाची बातमी समजू शकते.
कर्क- नातेसंबंध सुधारणार आहेत.
सिंह- व्यवसाय वाढीसाठी चांगले प्रयत्न होणार आहेत.
कन्या- आपल्या मनातील नकारात्मक विचार काढून टाका.
तूळ- अनामिक हुरहुर वाटणार आहे. मन शांत ठेवणे आवश्यक आहे.
वृश्चिक- व्यवसायात आर्थिक घडी नीट बसवा.
धनू- सहज म्हणून मित्रांशी संवाद साधाल.
मकर- मनातील उदासीनता दूर करा.
कुंभ- आपल्या हातून मोठी कामे होणार आहेत.
मीन- आपले मनोबल उत्तम ठेवणे फार आवश्यक आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १९ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष अमावस्या शके १९४७.चंद्र नक्षत्र ज्येष्ठा. योग शूल चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर २८

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १८ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी शके १९४७.चंद्र नक्षत्र अनुराधा योग धृती .चंद्र राशी वृश्चिक, भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १७ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी शके १९४७,चंद्र नक्षत्र विशाखा, योग सुकर्मा .चंद्र राशी तूळ १०.२६ नंतर

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १६ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र स्वाती .योग अतिगंड.चंद्र राशी तूळ.भारतीय सौर २५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १५ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती उद्या मार्गशीर्ष कृष्ण एकादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र चित्रा योग शोभन,चंद्र राशी वृषभ,भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १४ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके १९४७.चंद्र नक्षत्र हस्त. योग सौभाग्य ,चंद्र राशी कन्या,भारतीय सौर २३