Thursday, July 3, 2025

राशीभविष्य, दि १४ ऑगस्ट २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या सुधारणा होणार आहेत.
वृषभ- कामाचा ताण जाणवणार आहे.
मिथुन- एखादी आनंदाची बातमी समजू शकते.
कर्क- नातेसंबंध सुधारणार आहेत.
सिंह- व्यवसाय वाढीसाठी चांगले प्रयत्न होणार आहेत.
कन्या- आपल्या मनातील नकारात्मक विचार काढून टाका.
तूळ- अनामिक हुरहुर वाटणार आहे. मन शांत ठेवणे आवश्यक आहे.
वृश्चिक- व्यवसायात आर्थिक घडी नीट बसवा.
धनू- सहज म्हणून मित्रांशी संवाद साधाल.
मकर- मनातील उदासीनता दूर करा.
कुंभ- आपल्या हातून मोठी कामे होणार आहेत.
मीन- आपले मनोबल उत्तम ठेवणे फार आवश्यक आहे.
Comments
Add Comment