Saturday, June 21, 2025

भारतात वीएलसी ॲपवर बंदी

भारतात वीएलसी ॲपवर बंदी

नवी दिल्ली : भारतात वीएलसी मीडिया प्लेअर ॲपवर (VLC Media Player) बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारकडून वीएलसी मीडिया प्लेअर ॲपवर बंदी घालण्यात आली आहे.


हे ॲप युजर्सचा डेटा चोरी करत असल्याचा आरोप होत होता, असे काही मीडिया रिपोर्टमध्ये बोलले जात आहे. या संदर्भात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता सरकारने या ॲपवर बंदी आणली आहे.


हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल प्ले स्टोअर सारख्या साईटवरून हटवण्यात आले आहे.

Comments
Add Comment