Monday, July 15, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यराशीभविष्य, दि १३ ऑगस्ट २०२२

राशीभविष्य, दि १३ ऑगस्ट २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- आर्थिक नियोजन चांगले ठेवा.
वृषभ- आवडीच्या क्षेत्रात काम कराल.
मिथुन- घरांमधील ज्येष्ठांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
कर्क- आर्थिक आवक चांगली राहणार आहे.
सिंह- व्यवसायात व्यक्तिशः लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे.
कन्या- आजचा दिवस सर्वसाधारण असणार आहे.
तूळ- गुंतवणूक करताना विचारपूर्वक करणे.
वृश्चिक- आपली अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत.
धनू- काही कामांसाठी धावपळ होण्याची शक्यता आहे.
मकर- प्रवास होण्याची शक्यता.
कुंभ- जीवनसाथीशी वाद-विवाद होण्याची शक्यता आहे.
मीन- जोडीदाराचे सहकार्य मिळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -