 |
मेष- आर्थिक नियोजन चांगले ठेवा.
|
 |
वृषभ- आवडीच्या क्षेत्रात काम कराल.
|
 |
मिथुन- घरांमधील ज्येष्ठांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
|
 |
कर्क- आर्थिक आवक चांगली राहणार आहे.
|
 |
सिंह- व्यवसायात व्यक्तिशः लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे.
|
 |
कन्या- आजचा दिवस सर्वसाधारण असणार आहे.
|
 |
तूळ- गुंतवणूक करताना विचारपूर्वक करणे.
|
 |
वृश्चिक- आपली अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत.
|
 |
धनू- काही कामांसाठी धावपळ होण्याची शक्यता आहे.
|
 |
मकर- प्रवास होण्याची शक्यता.
|
 |
कुंभ- जीवनसाथीशी वाद-विवाद होण्याची शक्यता आहे.
|
 |
मीन- जोडीदाराचे सहकार्य मिळणार आहे.
|