 |
मेष- आपल्या स्वतःच्या कार्यक्षेत्रात नवीन संकल्पनांना वाव मिळणार आहे.
|
 |
वृषभ- आपल्या कामाचे नियोजन चांगले असणार आहे.
|
 |
मिथुन- घरातल्यांचे सहकार्य मिळणार आहे.
|
 |
कर्क- वादग्रस्त विषय टाळणे फार महत्त्वाचे आहे.
|
 |
सिंह- आजचा दिवस आर्थिक फायद्यासाठी चांगला आहे.
|
 |
कन्या- आपल्या कामामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे.
|
 |
तूळ- अडचणी सहजरित्या दूर होतील.
|
 |
वृश्चिक- काही नवीन गोष्टी आपणास समजतील.
|
 |
धनू- नवीन परिचयामुळे व्यवसायामध्ये वाढ होणार आहे.
|
 |
मकर- तुमचे नियोजन चांगले आहे पण काही अडचणी येऊ शकतात.
|
 |
कुंभ- खूप काम असल्यामुळे खूप घाई, गडबड होऊ शकते.
|
 |
मीन- भविष्यातील कल्पना व नियोजन उत्तम असणार आहे.
|