|
मेष- विवाहित जीवन सुखाचे असणार आहे.
|
|
वृषभ- आपल्या कामाचे श्रेय आपल्याला मिळणार आहे.
|
|
मिथुन- प्रवास करण्यासाठी आज अत्यंत अनुकूल काळ आहे.
|
|
कर्क- तुमचे आरोग्य चांगले असणार आहे.
|
|
सिंह- आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.
|
|
कन्या- आजच्या दिवसात तुमचे वर्तन साधारण राहील
|
|
तूळ- आपल्याला इतरांचा पण सहयोग मिळणार आहे.
|
|
वृश्चिक- बुद्धिजीवी लोकांना आजचा दिवस चांगला जाणार आहे.
|
|
धनू- नवीन करार किंवा एखादा प्रकल्प घेण्याचे पूर्णपणे टाळा.
|
|
मकर- आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय अनुकूल आहे.
|
|
कुंभ- जवळच्या व्यक्तींशी वाद-विवाद होण्याची शक्यता आहे.
|
|
मीन- नवीन संधी येण्याची शक्यता आहे.
|