 |
मेष- घरातून आपणाला चांगले सहकार्य लाभणार आहे.
|
 |
वृषभ- आज आपणाला काही शुभ संदेश मिळणार आहेत.
|
 |
मिथुन- मानसिक मनोबल उत्तम असणार आहे.
|
 |
कर्क- आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहणार आहे.
|
 |
सिंह- आजचा दिवस फारसा समाधानकारक असणार नाही.
|
 |
कन्या- आज कामामध्ये उत्साह राहणार आहे.
|
 |
तूळ- वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
|
 |
वृश्चिक- वाहन सांभाळून चालवणे.
|
 |
धनू- तुम्ही जे काम हाती घ्याल, त्यात यशस्वी होणार आहात.
|
 |
मकर- आपल्याला व्यापार -व्यवसायातून लाभ मिळणार आहेत.
|
 |
कुंभ- आपल्या आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.
|
 |
मीन- प्रवास फलद्रूप होतील.
|