 |
मेष- अचानक प्रवास संभवतो.
|
 |
वृषभ- निश्चित अशी प्रगती होणार आहे.
|
 |
मिथुन- आजचा दिवस तसा मिश्रित स्वरूपाचा जाणार आहे.
|
 |
कर्क- आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणावे लागणार आहेत.
|
 |
सिंह- मित्र आणि सहकाऱ्यांसोबत सांभाळून वागा.
|
 |
कन्या- प्रकृतीस्वास्थ्यचा प्रश्न असू शकतो.
|
 |
तूळ- आजचा दिवस आपणास खूप आनंदाचा जाणार आहे.
|
 |
वृश्चिक- आज आपण सर्व बाबतीत सकारात्मक विचार केले पाहिजेत.
|
 |
धनू- स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा.
|
 |
मकर- स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा.
|
 |
कुंभ- उच्चभ्रू व्यक्तींशी ओळख होण्याची शक्यता.
|
 |
मीन- आर्थिक प्रश्न सहजतेने सुटणार आहेत.
|