 |
मेष- दुपारपर्यंत आर्थिक व्यवहार करून घ्या.
|
 |
वृषभ- कामाच्या नवनवीन संधी समोर येणार आहेत.
|
 |
मिथुन- खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.
|
 |
कर्क- सातत्याने प्रयत्न करावे लागणार आहेत.
|
 |
सिंह- वरिष्ठ अधिकारी यांच्याशी तुमचे संबंध मैत्रीपूर्ण राहणार आहेत.
|
 |
कन्या- आजचा दिवस आपल्यासाठी समाधानकारक असणार आहे.
|
 |
तूळ- नोकरीमध्ये चांगली प्रगती होईल.
|
 |
वृश्चिक- मनातील निराशा काढून टाकण्याची गरज आहे.
|
 |
धनू- आर्थिक व्यवहार सुरळीत होणार आहेत.
|
 |
मकर- वाद-विवादाचे प्रसंग येण्याची शक्यता आहे.
|
 |
कुंभ- ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला कामास येणार आहे.
|
 |
मीन- प्रसिद्ध व्यक्तींच्या सहवासात येणार आहात.
|