 |
मेष- आजचा दिवस आपणास अनुकूल जाणार आहे.
|
 |
वृषभ- नवीन कामाची सुरुवात करू नका.
|
 |
मिथुन- आपणाला आपल्या कामाचे श्रेय मिळणार आहे.
|
 |
कर्क- काही आर्थिक प्रश्न असतील, तर ते आज सुटणार आहेत.
|
 |
सिंह- यशाचा आणि समृद्धीचा दिवस आहे.
|
 |
कन्या- आपण आज आपला आत्मविश्वास वाढवला पाहिजे.
|
 |
तूळ- आपल्यामध्ये आज चांगली ऊर्जा असणार आहे.
|
 |
वृश्चिक- नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती नक्की सुधारणार आहे.
|
 |
धनू- तुमची उर्जा आणि इच्छाशक्ती चांगली असणार आहे.
|
 |
मकर- एखादी चांगली बातमी कानावर पडेल.
|
 |
कुंभ- न्यायालयीन खटल्यामध्ये यश येणार आहे.
|
 |
मीन- आपणाला काही व्यक्तींचे सहकार्य लाभणार आहे.
|