काबूल : अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल-जवाहिरी अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. त्याच्या मृत्यूनंतर अल-कायदाच्या नव्या प्रमुखाबाबत चर्चा सुरु आहे.
अयमान अल-जवाहिरीच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर अल-कायदाचा उत्तराधिकारी म्हणून सैफ अल-अदेलचे नाव चर्चेत आहे. सैफअल अदेल हा पूर्णपणे लष्करी प्रशिक्षित कार्यकर्ता मानला जातो.
सैफ अल आदेलचा जन्म ११ एप्रिल १९६० झाला असून, तो इजिप्तचा रहिवासी आहे.