 |
मेष- महत्त्वाचे निर्णय ज्येष्ठांच्या मदतीने चांगले होतील.
|
 |
वृषभ- व्यवसायामध्ये मोठी उलाढाल होईल.
|
 |
मिथुन- एखाद्या नवीन प्रकल्पाचे काम हाती घ्याल.
|
 |
कर्क- आर्थिक आवक चांगली आहे.
|
 |
सिंह- आपण सातत्याने काम करत राहाल.
|
 |
कन्या- हातून समाजसेवा घडेल.
|
 |
तूळ- नोकरीमध्ये प्रगती होणार आहे.
|
 |
वृश्चिक- नोकरीमध्ये प्रगती होणार आहे.
|
 |
धनू- जोडीदाराशी जुळवून घ्या.
|
 |
मकर- जोडीदाराचे सहाय्य महत्त्वाचे ठरणार आहे.
|
 |
कुंभ- उधारी -उसनवारीचे काम करूच नका.
|
 |
मीन- आपली कामे पूर्ण होतील.
|