Monday, July 8, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यराशीभविष्य, दि ३० जुलै २०२२

राशीभविष्य, दि ३० जुलै २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- महत्त्वाचे निर्णय ज्येष्ठांच्या मदतीने चांगले होतील.
वृषभ- व्यवसायामध्ये मोठी उलाढाल होईल.
मिथुन- एखाद्या नवीन प्रकल्पाचे काम हाती घ्याल.
कर्क- आर्थिक आवक चांगली आहे.
सिंह- आपण सातत्याने काम करत राहाल.
कन्या- हातून समाजसेवा घडेल.
तूळ- नोकरीमध्ये प्रगती होणार आहे.
वृश्चिक- नोकरीमध्ये प्रगती होणार आहे.
धनू- जोडीदाराशी जुळवून घ्या.
मकर- जोडीदाराचे सहाय्य महत्त्वाचे ठरणार आहे.
कुंभ- उधारी -उसनवारीचे काम करूच नका.
मीन- आपली कामे पूर्ण होतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -