 |
मेष- आपले कामाचे नियोजन चांगले असेल.
|
 |
वृषभ- मानसिक शांततेसाठी आपला तणाव दूर करणे आवश्यक आहे.
|
 |
मिथुन- मित्रपरिवारात विस्तार होणार आहे.
|
 |
कर्क- कोणावरही टीका करू नका, दुसऱ्यांच्या भावना समजून घ्या.
|
 |
सिंह- आज आपण प्रवासाच्या संधी शोधाल.
|
 |
कन्या- आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस आहे.
|
 |
तूळ- एखाद्या मोठ्या कार्यक्रमात आपण सहभागी व्हाल.
|
 |
वृश्चिक- स्वतःचे काम स्वतः करा. निर्णय स्वतःचे असू द्या.
|
 |
धनू- जोडीदाराशी जुळवून घ्या.
|
 |
मकर- आशा आणि आकांक्षा प्रत्यक्षात उतरतील.
|
 |
कुंभ- काही नातेवाईक यांची अचानक भेट होऊ शकते.
|
 |
मीन- नोकरी-व्यावसायात मोठी जोखीम पत्करु नका
|