|
मेष- नोकरीमध्ये लाभ होतील.
|
|
वृषभ- अचानक लाभ होतील.
|
|
मिथुन- नोकरी-कार्यक्षेत्रात ताण कमी होणार आहे.
|
|
कर्क- आजचा तुमचा धावपळ व घाईगर्दी चा दिवस असणार आहे.
|
|
सिंह- जवळच्या मित्रांच्या गाठीभेटी होतील.
|
|
कन्या- कायद्याची बंधने पाळावीत.
|
|
तूळ- काहींना प्रसिद्धीचे योग आहे. नोकरीमध्ये ताण कमी होईल.
|
|
वृश्चिक- काहींना गुप्त शत्रूंचा त्रास संभवतो, आपण त्यांना पुरून उराल.
|
|
धनू- नोकरी-व्यवसायात सामान्य स्थिती राहील.
|
|
मकर- आर्थिक नियोजनासाठी जोडीदाराचा सल्ला घ्या.
|
|
कुंभ- आपली मानसिकता उत्तम राहणार आहे.
|
|
मीन- काम सुरळीत होणार आहेत.
|