Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

श्रीकांत शिंदे यांनी घेतली गजानन कीर्तिकर यांची भेट

श्रीकांत शिंदे यांनी घेतली गजानन कीर्तिकर यांची भेट

मुंबई (हिं.स) : खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांची आज त्यांच्या गोरेगाव येथील निवास्थानी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

त्यांनी लवकरात लवकर बरे होऊन जनहिताचे प्रश्न मांडण्यासाठी पुन्हा एकदा आमच्या सोबत लोकसभेमध्ये सक्रिय व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी ठाण्याचे माजी महापौर आणि ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा