 |
मेष- इच्छित गोष्ट साध्य करता येईल.
|
 |
वृषभ- विवाह इच्छुकांच्या मनोकामना पूर्ण होतील.
|
 |
मिथुन- आपल्याला आत्मविश्वासाने वागणे आवश्यक आहे.
|
 |
कर्क- राजकीय क्षेत्रातील मंडळींना हा काळ चांगला जाईल.
|
 |
सिंह- आनंददायी क्षण व घटना यांचा अनुभव येईल.
|
 |
कन्या- नोकरदारांसाठी ठीक-ठाक दिवस आहे.
|
 |
तूळ- जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
|
 |
वृश्चिक- नोकरदारांनी आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावे.
|
 |
धनू- बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम वाव मिळणार आहे.
|
 |
मकर- घरातील, कुटुंबातील गोष्टींना प्राधान्य द्यावयास पाहिजे.
|
 |
कुंभ- आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील.
|
 |
मीन- आर्थिक कुचंबणा दूर होईल.
|