|
मेष- नवीन संधीचा फायदा घ्या.
|
|
वृषभ– कामाचे नियोजन करून काम पूर्ण करा.
|
|
मिथुन- सहकाऱ्यांना योग्य तो मोबदला द्याल.
|
|
कर्क- अडचणींवर मात करून कामे होतील.
|
|
सिंह– सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे.
|
|
कन्या– फार त्रास होईल, अशी कामे करूच नका.
|
|
तूळ– व्यापार- व्यवसायामध्ये आघाडी घ्याल.
|
|
वृश्चिक– यश मिळणार आहे.
|
|
धनू– केलेल्या कष्टाचे आपणास चांगले फळ मिळणार आहे.
|
|
मकर– काही कौटुंबिक प्रश्नासाठी मोठे निर्णय घ्यावे लागतील.
|
|
कुंभ– नोकरीमध्ये सामान्य स्थिती राहील.
|
|
मीन– नोकरी व्यवसायात मोठी जोखीम पत्करू नका.
|