Monday, June 16, 2025

मंगल पांडे यांनी असंख्य लोकांना प्रेरणा दिली : पंतप्रधान

मंगल पांडे यांनी असंख्य लोकांना प्रेरणा दिली : पंतप्रधान

नवी दिल्ली (हिं.स.) : ख्यातनाम स्वातंत्र्य संग्राम सेनानी मंगल पांडे जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे स्मरण आणि अभिवादन केले.


ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्या इतिहासाच्या अत्यंत नाजूक काळात त्यांनी देशभक्तीची ठिणगी पेटवली आणि असंख्य लोकांना प्रेरणा दिली. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण.


https://twitter.com/narendramodi/status/1549235617414135809

या वर्षाच्या सुरुवातीला मेरठमध्ये त्यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली होती. असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

Comments
Add Comment