राशीभविष्य, दि १९ जुलै २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- आपले कार्यक्षेत्र विस्तारणार आहे.
वृषभ- आपल्यामध्ये काम करण्याची स्फूर्ती जास्त असेल.
मिथुन- व्यापार -व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणावी लागतील.
कर्क- कामामध्ये नवीन धोरणे अमलात आणाल.
सिंह- विनाकारण जास्त विचार करू नका.
कन्या- आर्थिक फायदे वाढतील.
तूळ- दिवस चांगला जाईल.
वृश्चिक- कामांमध्ये सतर्क राहण्याची गरज आहे.
धनू- शांतपणे काम करण्याची गरज आहे.
मकर- नवीन व्यवसायांमध्ये आपण प्रवेश कराल.
कुंभ- आपल्या कार्यक्षेत्रात कामाकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
मीन- एकाच वेळेस अनेक प्रस्ताव समोर येणार आहेत.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार २७ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग व्यतिपात .चंद्र राशी मीन ,भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र शततारका. योग सिद्धी. चंद्र राशी कुंभ, भारतीय सौर ५ पौष शके

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २४ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध चतुर्थी शके १९४७.चंद्र नक्षत्र श्रवण.योग हर्षण चंद्र राशी मकर ०७.४७ पर्यंत नंतर

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २३ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध तृतीया १२.१५ पर्यंत नंतर चतुर्थी शके १९४७.चंद्र नक्षत्र श्रवण. योग व्याघात .चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २२ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध द्वितीया शके १९४७.चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग ध्रुव.चंद्र राशी धनु १०.०७ पर्यंत नंतर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २१ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध प्रतिपदा शके १९४७.चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग वृद्धी.चंद्र राशी धनु. भारतीय सौर ३०