 |
मेष- आपले कार्यक्षेत्र विस्तारणार आहे.
|
 |
वृषभ– आपल्यामध्ये काम करण्याची स्फूर्ती जास्त असेल.
|
 |
मिथुन- व्यापार -व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणावी लागतील.
|
 |
कर्क- कामामध्ये नवीन धोरणे अमलात आणाल.
|
 |
सिंह– विनाकारण जास्त विचार करू नका.
|
 |
कन्या– आर्थिक फायदे वाढतील.
|
 |
तूळ– दिवस चांगला जाईल.
|
 |
वृश्चिक– कामांमध्ये सतर्क राहण्याची गरज आहे.
|
 |
धनू– शांतपणे काम करण्याची गरज आहे.
|
 |
मकर– नवीन व्यवसायांमध्ये आपण प्रवेश कराल.
|
 |
कुंभ– आपल्या कार्यक्षेत्रात कामाकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
|
 |
मीन– एकाच वेळेस अनेक प्रस्ताव समोर येणार आहेत.
|