Sunday, February 8, 2026

राशीभविष्य, दि १७ जुलै २०२२

दैनंदिन राशीभविष्य...
मेष- आर्थिक लाभ चांगले होतील.
वृषभ- मालमत्तेच्या कामामध्ये यश मिळेल.
मिथुन- आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे.
कर्क- रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
सिंह- जोडीदाराशी चांगले पटेल.
कन्या- आपल्या स्वतःच्या कामांना महत्त्व द्या.
तूळ- प्रवास शक्यतो टाळा.
वृश्चिक- आपल्यामध्ये आत्मविश्वास भरपूर असणार आहे.
धनू- आज नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
मकर- व्यवसायातील उलाढाली वाढणार आहेत.
कुंभ- आजचा दिवस आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा आहे.
मीन- कामामध्ये उगाच धावपळ होणार नाही याची काळजी घ्या.
Comments
Add Comment