
चेन्नई : सुविख्यात बहुभाषी अभिनेत्री, बहुमुखी कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्या वरलक्ष्मी शरतकुमार यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
या संदर्भात ट्वीटरद्वारे माहिती देत विशेष आवाहन करताना वरलक्ष्मी म्हणाल्या, "सर्व खबरदारी घेवूनही कोविड बाधित झाले आहे. कलाकार काम करताना मुखकवच घालू शकत नाही. जे व्यक्ती मला भेटले आहेत किंवा माझ्या संपर्कात आहेत त्यांनी कृपया लक्षणांकडे लक्ष द्या आणि तपासा. कृपया सावधगिरी बाळगा आणि मुखकवच घाला.. कोविड अजूनही आहे."
https://twitter.com/varusarath5/status/1548509914456150016अभिनेत्री वरलक्ष्मी जेष्ठ अभिनेत्री राधिका शरतकुमार आणि जेष्ठ बहुभाषी अभिनेते आर शरतकुमार यांच्या कन्या आहेत.