Sunday, May 4, 2025

दैनंदिन राशिभविष्य

राशीभविष्य, दि १६ जुलै २०२२

दैनंदिन राशीभविष्य...
मेष- योजना आपणास यशस्वी करतील.
वृषभ- यशाकडे वाटचाल करणार आहात.
मिथुन- नोकरीमध्ये सुवार्ता कळतील.
कर्क- निराशेची छाया जाणवेल.
सिंह- आजचा दिवस आपणास चांगला जाणार आहे.
कन्या- मन शांत ठेवून काम करा. यश मात्र आपलेच आहे.
तूळ- एखाद्या गोष्टीतील विशेष प्रावीण्य आपणास सुखावून जाईल.
वृश्चिक- जमाखर्चाचे व्यवहार आपण संतुलित ठेवणार आहात.
धनू- नातेसंबंधात सुधारणा होणार आहे.
मकर- आजचा आपला दिवस समाधानकारक असणार आहे.
कुंभ- आपले कामांमध्ये सातत्य राहणार आहे.
मीन- आपल्याला आपल्या कामात जास्त लक्ष घालावे लागणार आहे.
Comments
Add Comment