राशीभविष्य, दि १४ जुलै २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- अध्यात्मिक क्षेत्रामध्ये रस घेणार आहात.
वृषभ- आज आपण मानसिकदृष्ट्या कणखर असणार आहेत.

मिथुन- सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटणार आहात.
कर्क- नवीन प्रकल्प हाती घ्याल.
सिंह- आपल्याला लोकप्रियता मिळणार आहे व चांगले उत्पन्न मिळेल.
कन्या- भागीदारी व सहकारी यांच्यातील गोंधळ आणि गैरसमज संपणार आहे.
तूळ- आपल्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्या.
वृश्चिक- आज आपणास मानसिक स्थैर्य लाभणार आहे.
धनू- महत्त्वाची कामे होणार आहेत.
मकर- आपल्या सामाजिक कार्यामुळे आपली प्रतिमा उंचावणार आहे.
कुंभ- उद्योग- व्यवसायामध्ये काही अडचणी येण्याची शक्यता आहे.
मीन- मालमत्तेच्या व्यवहारातून चांगला फायदा मिळेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २४ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक शुद्ध तृतीया, शके १९४७, चंद्र नक्षत्र अनुराधा. योग सौभाग्य, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य , बुधवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक शुद्ध प्रतिपदा, शके १९४७, चंद्र नक्षत्र स्वाती, योग प्रीती, चंद्र राशी तूळ. भारतीय सौर ३०

दैनंदिन राशीभविष्य , मंगळवार , २१ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन अमावस्या १७.५४ पर्यंत नंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र चित्रा. योग

दैनंदिन राशीभविष्य , सोमवार , २० ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन कृष्ण चतुर्दशी १५.४४ पर्यंत नंतर अमावस्या शके १९४७ , चंद्र नक्षत्र हस्त. योग वैधृती, चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मितीअश्विनी कृष्ण द्वादशी १२.१८ पर्यंत नंतर त्रयोदशी शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी, योग

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन कृष्ण एकादशी ११.११ पर्यंत नंतर द्वादशी, शके १९४७, चंद्र नक्षत्र, मघा, योग शुक्ल,चंद्र राशी