 |
मेष- अध्यात्मिक क्षेत्रामध्ये रस घेणार आहात.
|
 |
वृषभ– आज आपण मानसिकदृष्ट्या कणखर असणार आहेत.
|
 |
मिथुन- सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटणार आहात.
|
 |
कर्क- नवीन प्रकल्प हाती घ्याल.
|
 |
सिंह– आपल्याला लोकप्रियता मिळणार आहे व चांगले उत्पन्न मिळेल.
|
 |
कन्या– भागीदारी व सहकारी यांच्यातील गोंधळ आणि गैरसमज संपणार आहे.
|
 |
तूळ– आपल्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्या.
|
 |
वृश्चिक– आज आपणास मानसिक स्थैर्य लाभणार आहे.
|
 |
धनू– महत्त्वाची कामे होणार आहेत.
|
 |
मकर– आपल्या सामाजिक कार्यामुळे आपली प्रतिमा उंचावणार आहे.
|
 |
कुंभ– उद्योग- व्यवसायामध्ये काही अडचणी येण्याची शक्यता आहे.
|
 |
मीन– मालमत्तेच्या व्यवहारातून चांगला फायदा मिळेल.
|