मुंबई : पेट्रोल-डिझेरच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरात (घरगुती पाईपलान गॅस) आज मध्यरात्रीपासून मोठी वाढ झाली आहे. त्यानुसार, आता सीएनजीचा दर ८० रुपये प्रतिकिलो तर पीएनजीचा दर ४८.५० रुपये इतका झाला आहे. महानगर गॅस लिमिटेडने ही माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय बाजारात नॅचरल गॅसच्या दरात वाढ झाली आहे. तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडचण येत असल्याने पाईप गॅस बरोबरच सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेडने घेतला आहे. या दरावाढीनुसार, सीएनजीच्या दरात चार रुपयांनी तर पीएनजीच्या दरात प्रतिघनमीटर तीन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…