 |
मेष- आपल्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभणार आहे.
|
 |
वृषभ– मोठी कामे हाती घेणार आहात.
|
 |
मिथुन- आपण स्वतः आनंदित असणार आहात.
|
 |
कर्क- आपली पैशाची बचत होणार आहे.
|
 |
सिंह– कार्यालयीन कामकाजामध्ये गुंतून पडण्याची शक्यता आहे.
|
 |
कन्या– खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
|
 |
तूळ– अनपेक्षित कार्य होतील.
|
 |
वृश्चिक– तुम्ही फार प्रयत्न न करता नवीन संधी मिळणार आहे.
|
 |
धनू– तुम्ही काही निश्चित निर्णय घेणार आहात.
|
 |
मकर– आजच्या कामाची सुरुवात अडचणींनी होणार आहे.
|
 |
कुंभ– अत्यंत चांगला दिवस आहे.
|
 |
मीन– महत्वपूर्ण प्रकल्प व्यापार विस्तार योजना तूर्तास थांबवा.
|