Thursday, July 3, 2025

राशीभविष्य, दि १२ जुलै २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- कामामध्ये चांगल्या संधी येणार आहेत.
वृषभ- जवळच्या व्यक्तींशी गाठीभेटी होतील.
मिथुन-आर्थिक नियोजन चांगल्याप्रकारे सांभाळा.
कर्क- नोकरीच्या ठिकाणी अपेक्षित बदल होतील.
सिंह- आपल्या स्वतःसाठी वेळ काढणार आहात.
कन्या- आपल्या स्वतःसाठी वेळ काढणार आहात.
तूळ- आपला आत्मविश्वास चांगला ठेवा.
वृश्चिक- विविध कामे मार्गी लागणार आहेत.
धनू- पूजापाठमध्ये मन रमवाल.
मकर- आज सकारात्मक विचारांना चालना द्या.
कुंभ- व्यवसायातील अंदाज बरोबर ठरणार आहे.
मीन- मनावर थोडासा ताण असण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment