राशीभविष्य, दि ११ जुलै २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- हातातील कामे झटपट संपवून टाकाल.
वृषभ- व्यवसायात प्रगतीचे मार्ग दिसतील.
मिथुन- आपल्या खर्चाचा अंदाज घेणे आवश्यक आहे.
कर्क- दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील.
सिंह- कोणत्याही परिस्थितीत छोटे मोठे निर्णय घाईगर्दीने घेऊ नका.
कन्या- आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. प्रेमात यश.
तूळ- नोकरीमध्ये आपण सकारात्मक राहणार आहात.
वृश्चिक- नशिबाची साथ असणार आहे.
धनू- आज आपणाला मानसिक मनोबल वाढवावे लागणार आहे.
मकर- मनावरचा ताण कमी होणार आहे.
कुंभ- जास्तीचे काम असल्यामुळे थकवा जाणवण्याची शक्यता आहे.
मीन- संतती संबंधी प्रश्न सुटतील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ३१ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध द्वादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र कृतिका. योग साध्य.चंद्र राशी मेष ०९.२३. भारतीय सौर१० पौष

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ३० डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध दशमी ०७.५३ नंतर एकादशी शके १९४६.चंद्र नक्षत्र भरणी. योग सिद्ध चंद्र राशी मेष, भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २९ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध नवमी शके १९४७.चंद्र नक्षत्र रेवती १०.१४ नंतर अश्विनी. योग परिघ ०७.३६ पर्यंत नंतर शिव

दैनंदिन राशीभविष्य, रविवार २८ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा.योग वरियान.चंद्र राशी मीन भारतीय सौर ७

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार २७ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग व्यतिपात .चंद्र राशी मीन ,भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती पौष शुद्ध षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र शततारका. योग सिद्धी. चंद्र राशी कुंभ, भारतीय सौर ५ पौष शके