 |
मेष- हातातील कामे झटपट संपवून टाकाल.
|
 |
वृषभ– व्यवसायात प्रगतीचे मार्ग दिसतील.
|
 |
मिथुन- आपल्या खर्चाचा अंदाज घेणे आवश्यक आहे.
|
 |
कर्क- दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील.
|
 |
सिंह– कोणत्याही परिस्थितीत छोटे मोठे निर्णय घाईगर्दीने घेऊ नका.
|
 |
कन्या– आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. प्रेमात यश.
|
 |
तूळ– नोकरीमध्ये आपण सकारात्मक राहणार आहात.
|
 |
वृश्चिक– नशिबाची साथ असणार आहे.
|
 |
धनू– आज आपणाला मानसिक मनोबल वाढवावे लागणार आहे.
|
 |
मकर– मनावरचा ताण कमी होणार आहे.
|
 |
कुंभ– जास्तीचे काम असल्यामुळे थकवा जाणवण्याची शक्यता आहे.
|
 |
मीन– संतती संबंधी प्रश्न सुटतील.
|