Sunday, July 6, 2025

राशीभविष्य, दि १० जुलै २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- व्यापार -व्यवसायांमध्ये मनासारखे पैसे मिळणार आहेत.
वृषभ- कुटुंबामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत.
मिथुन- नकारात्मक विचार निघून जाणार आहेत.
कर्क- आर्थिक आवक सामान्य राहणार आहे.
सिंह- आपले आरोग्य उत्तम असणार आहे.
कन्या- आपणास योग्य मार्गदर्शन मिळणार आहे.
तूळ- सामाजिक कार्यासाठी प्रवास करण्याची शक्यता आहे.
वृश्चिक- नोकरी- व्यवसायात आपली चांगली प्रगती होणार आहे.
धनू- शासकीय कामे मार्गी लागतील.
मकर- आपल्यावर एखादी मोठी जबाबदारी पडणार आहे.
कुंभ- आजचा दिवस सर्व बाबतीत अनुकूल राहणार आहे.
मीन- एखादी महत्त्वाची बातमी आपणास समजणार आहे.
Comments
Add Comment