 |
मेष- कार्यसिद्धी मनाजोगती होईल.
|
 |
वृषभ– मित्र मंडळीचे सहकार्य लाभेल.
|
 |
मिथुन-आपल्या कार्यक्षेत्रात तुमची घोडदौड सुरूच राहणार आहे.
|
 |
कर्क- कामकाजात वाढ होणार आहे.
|
 |
सिंह– आपल्याला कोणाची मदत मिळणार नाही.
|
 |
कन्या– आजचा दिवस आपणास अनुकूल जाणार आहे. |
 |
तूळ– अपेक्षित फलप्राप्ती करून घेऊ शकाल.
|
 |
वृश्चिक– मैत्रीत आर्थिक व्यवहार नको, नुकसान संभवते.
|
 |
धनू– आपल्या कार्यक्षेत्रात आपले ठोकताळे आणि अंदाज अचूक ठरतील.
|
 |
मकर– अति लाभाची गुंतवणूक टाळणे आवश्यक आहे.
|
 |
कुंभ– विवाह इच्छुकांचे शुभकार्य ठरतील.
|
 |
मीन– कोणतेही निर्णय घाईने घेऊ नका.
|