 |
मेष-एकंदरीत दिवस चांगला जाणार आहे.
|
 |
वृषभ– नोकरीमध्ये चांगली परिस्थिती आहे.
|
 |
मिथुन-खर्च वाढणार आहेत.
|
 |
कर्क- व्यापार- व्यवसायामध्ये यश येणार आहे.
|
 |
सिंह– नोकरीमध्ये फिरण्याची कामे जास्त करावी लागणार आहेत.
|
 |
कन्या– आपणास झेपतील तेवढीच कामे करा.
|
 |
तूळ– विनाकारण कोणालाही सल्ला देऊ नका, गैरसमज होण्याची शक्यता आहे.
|
 |
वृश्चिक– सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
|
 |
धनू– सकारात्मक विचार करा, अन्यथा चुकीचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
|
 |
मकर– आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे आवश्यक आहे.
|
 |
कुंभ– नव्या योजना समोर येतील.
|
 |
मीन– आपल्या बहुतांश गोष्टी साध्य होणार आहेत.
|