राशीभविष्य, दि ०६ जुलै २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष-व्यापार-व्यवसायासाठी नवीन नवीन प्रस्ताव येणार आहेत.

वृषभ- व्यापार-व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहे. जुनी येणी येतील.
मिथुन-अनोळखी व्यक्तींबरोबर व्यवहार करू नका.

कर्क- मनातील भावनांचा गुंता सुटणार आहे.
सिंह- नोकरीमध्ये उत्तम स्थिती असणार आहे.

कन्या- प्रवासामध्ये फायदे होतील.

तूळ- जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागणार आहेत.

वृश्चिक- जीवनसाथीशी मधुर संबंध असणार आहेत.

धनू- विचारपूर्वक निर्णय घेणे फार आवश्यक आहे.

मकर- विविध क्षेत्रात प्रगती करण्याची संधी प्राप्त होणार आहे.
कुंभ- हाती घेतलेल्या कामांमध्ये सफलता मिळणार आहे.

मीन- व्यापार- व्यवसायामध्ये कामाचा व्याप वाढणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य , सोमवार , २० ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन कृष्ण चतुर्दशी १५.४४ पर्यंत नंतर अमावस्या शके १९४७ , चंद्र नक्षत्र हस्त. योग वैधृती, चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मितीअश्विनी कृष्ण द्वादशी १२.१८ पर्यंत नंतर त्रयोदशी शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी, योग

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन कृष्ण एकादशी ११.११ पर्यंत नंतर द्वादशी, शके १९४७, चंद्र नक्षत्र, मघा, योग शुक्ल,चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १६ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन कृष्ण दशमी १०.३५ पर्यंत नंतर एकादशी शके १९४७, चंद्र नक्षत्र आश्लेषा, योग शुभ, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १५ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती आश्विन कृष्ण नवमी १०.३३ पर्यंत नंतर दशमी शके १९४७, चंद्र नक्षत्र पुष्य योग साध्य, चंद्र राशी कर्क,

दैनंदिन राशीभविष्य,मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन, कृष्ण अष्टमी ११.०९ पर्यंत नंतर नवमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र पुनर्वसू, योग धृति,चंद्र राशी