 |
मेष-व्यापार-व्यवसायासाठी नवीन नवीन प्रस्ताव येणार आहेत.
|
 |
वृषभ- व्यापार-व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहे. जुनी येणी येतील.
|
 |
मिथुन-अनोळखी व्यक्तींबरोबर व्यवहार करू नका.
|
 |
कर्क- मनातील भावनांचा गुंता सुटणार आहे.
|
 |
सिंह- नोकरीमध्ये उत्तम स्थिती असणार आहे.
|
 |
कन्या- प्रवासामध्ये फायदे होतील.
|
 |
तूळ- जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागणार आहेत.
|
 |
वृश्चिक- जीवनसाथीशी मधुर संबंध असणार आहेत.
|
 |
धनू- विचारपूर्वक निर्णय घेणे फार आवश्यक आहे.
|
 |
मकर- विविध क्षेत्रात प्रगती करण्याची संधी प्राप्त होणार आहे.
|
 |
कुंभ- हाती घेतलेल्या कामांमध्ये सफलता मिळणार आहे.
|
 |
मीन- व्यापार- व्यवसायामध्ये कामाचा व्याप वाढणार आहे.
|