|
मेष-आज आपल्या ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होतील.
|
|
वृषभ– कामाचा कंटाळा करू नका.
|
|
मिथुन-नेहमीच्या कामांमध्ये चांगला बदल होईल.
|
|
कर्क- नोकरीमध्ये चांगली स्थिती असणार आहे.
|
|
सिंह– सामाजिक कार्य करण्याकडे कल असणार आहे.
|
|
कन्या– आपल्या आरोग्याच्या तक्रारी वाढणार आहेत.
|
|
तूळ– आपल्या नवीन ओळखी होतील.
|
|
वृश्चिक– कामे पूर्ण होतील.
|
|
धनू– घरातील प्रिय व्यक्तींचे मूड जपा.
|
|
मकर– स्वतःच्या मनातील मळभ दूर करणे आवश्यक आहे.
|
|
कुंभ– नोकरीमध्ये प्रगतीचे योग आहेत.
|
|
मीन– आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे.
|