Monday, June 16, 2025

राशीभविष्य, दि ०४ जुलै २०२२

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- धावपळीचा दिवस असणार आहे.
वृषभ- गुंतवणुकीतून लाभ होणार आहे.
मिथुन- आजचा दिवस आनंदी जाईल.

कर्क- आज आपल्या कार्यक्षेत्रावर आपण लक्ष केंद्रीत करणार आहात.
सिंह- आपली कामे सहजगत्या होणार आहेत.
कन्या- प्रकृती स्वास्थ्याची तक्रार जाणवणार आहे.

 
तूळ- नोकरीतील विशिष्ट परिस्थितीचा फायदा उठवणार आहात.
वृश्चिक- नोकरी- व्यवसायात थोडासा मनावर ताण राहणार आहे.

 
धनू- आजचा दिवस सुखावह आहे.
मकर- आपल्यासमोर काही भुरळ पाडणारे व्यवहार होतील.
कुंभ-परदेशातील महत्त्वाची कामे होतील.

 
मीन- बोलताना मनावर ताबा ठेवणे आवश्यक आहे.
Comments
Add Comment