राशीभविष्य, दि ०३ जुलै २०२२

  69

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष-प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
वृषभ- आर्थिक चिंता थोडीफार असणार आहे.
मिथुन-व्यापार - व्यवसायातील यश आपणास प्रगतीपथावर नेणार आहे.
कर्क- जिद्द व सातत्याने काम करण्यास सुरुवात करणार आहात.
सिंह- धार्मिक कार्यक्रमानिमित्त प्रवास करण्याची शक्यता आहे.
कन्या- आपली निर्णय क्षमता कमी होण्याची शक्यता दिसत आहे.
तूळ- आपल्या व्यापार- व्यवसायाची स्थिती चांगली असणार आहे.
वृश्चिक- विचारपूर्वक कामे करा.
धनू- व्यवसायात चांगला जम बसणार आहे.
मकर- घरच्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न कराल.
कुंभ- व्यवसायातील उलाढाली चांगल्या होणार आहेत.
मीन- आपले आत्मिक बल वाढणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १ जुलै २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध षष्ठी १०.२० पर्यंत नंतर सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी. योग व्यतिपात,

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ३० जून २०२५

पंचांग आज मीती आषाढ शुद्ध पंचमी शके १९४७, चंद्र नक्षत्र मघा योगसिद्धी चंद्र रास सिंह, सोमवार, दि. ३० जून २०२५.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २९ जून २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध चतुर्थी शके १९४७ , चंद्र नक्षत्र आश्लेषा, योग वज्र, चंद्र राशी कर्क रविवार दिनांक २९ जून

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २८ जून २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध तृतीया शके १९४७, चंद्र नक्षत्र पुष्य, योग हर्षण, चंद्र राशी कर्क, शनिवार, दि. २८ जून २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २७ जून २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध द्वितीया ११.२२ पर्यंत नंतर तृतीया शके १९४७, चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग व्यघात, चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २६ जून २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध प्रदीपदा. शके १९४७, चंद्रनक्षत्र आर्द्रा योग ध्रुव, चंद्र राशी मिथुन गुरुवार दिनांक २६