 |
मेष-प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
|
 |
वृषभ– आर्थिक चिंता थोडीफार असणार आहे.
|
 |
मिथुन-व्यापार – व्यवसायातील यश आपणास प्रगतीपथावर नेणार आहे.
|
 |
कर्क- जिद्द व सातत्याने काम करण्यास सुरुवात करणार आहात. |
 |
सिंह– धार्मिक कार्यक्रमानिमित्त प्रवास करण्याची शक्यता आहे.
|
 |
कन्या– आपली निर्णय क्षमता कमी होण्याची शक्यता दिसत आहे.
|
 |
तूळ– आपल्या व्यापार- व्यवसायाची स्थिती चांगली असणार आहे.
|
 |
वृश्चिक– विचारपूर्वक कामे करा.
|
 |
धनू– व्यवसायात चांगला जम बसणार आहे.
|
 |
मकर– घरच्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न कराल. |
 |
कुंभ– व्यवसायातील उलाढाली चांगल्या होणार आहेत.
|
 |
मीन– आपले आत्मिक बल वाढणार आहे. |