|
मेष- प्रवासाची शक्यता आहे.
|
|
वृषभ– आर्थिक आवक चांगली असणार आहे.
|
|
मिथुन-आज आपण सर्व ठिकाणी सबुरीने वागणे चांगले आहे.
|
|
कर्क- खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. |
|
सिंह– वडिलोपार्जित संपत्तीची कामे करून घ्या.
|
|
कन्या– जोडीदाराशी वाद घालू नका, उलट काही भेटवस्तू द्या.
|
|
तूळ– मनातील दडपण काढून टाका.
|
|
वृश्चिक– आवडती व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे.
|
|
धनू– मनात सकारात्मक आणि आनंदी विचार असणार आहेत.
|
|
मकर– कोणताही निर्णय अविचाराने घेऊ नका. |
|
कुंभ– आपल्यावर काही मोठ्या जबाबदाऱ्या येऊन पडतील.
|
|
मीन– नोकरी-व्यवसायात चांगली स्थिती राहणार आहे. |