मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या ‘नेमके हेच घडले’ या ट्वीटला भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘Return Gift’ असे खोचक ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.
आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या ट्वीटला उत्तर देताना नितेश राणे यांनी एक फोटो शेअर करत २०१९ मध्ये जसे घडले त्याला २०२२ मध्ये तसेच प्रत्युत्तर मिळाले, असा खोचक टोला लगावला आहे.
Return gift pic.twitter.com/tXEd9WA0vC
— nitesh rane (@NiteshNRane) June 30, 2022