Monday, August 4, 2025

राजीनाम्यानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

राजीनाम्यानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे बहुमत गमावलेल्या उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


राज ठाकरे यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, "एखादा माणूस आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो."


https://twitter.com/RajThackeray/status/1542409873895620608
Comments
Add Comment